मोडी बाराखडी

मोडी बाराखडी - MODI Barakhadi

Review Overview

User Rating !

Summary : मोडी बाराखडी मोडी शिकणाऱ्यांसाठी.. मोडी शिकण्याची इच्छा असलेल्या मंडळींनी पुण्यातील भारत इतिहास संशोधन संस्थेत संपर्क करावा किंवा या लेखाच्या लेखिकेशी ई-मेलवर संपर्क साधावा. मोडी शिकू इच्छिणाऱ्या उमेदवारांची काही ठराविक संख्येइतकी नोंदणी झाल्यावर संशोधन मंडळाच्या वतीने मोडी लिपी शिक्षणाचे वर्ग घेतले जातात. अल्प दरात शिकवल्या जाणाऱ्या या लिपी वर्गाचा आजपर्यंत अनेकांना लाभ झाला आहे. - सौ. भास्वती सोमण (bhaswati.soman@gmail.com)

User Rating: 3.23 ( 13 votes)
0

3 comments

  1. ek bhasha aahe

    • मोडी हि लिपी आहे, भाषा मराठीच आहे..
      मोडी ही २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेची लिखाणाची प्रमुख लिपी होती. त्यानंतर देवनागरीचा वापर सुरु झाला. सविस्तर माहिती साठी हा लेख वाचवा. http://shivray.com/learn-modi-lipi/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>