मोडी वाचन – भाग १७

मोडी अक्षर ल/व/श – (Modi Letter L/V/SH)

modi letter L - मोडी अक्षर ल modi letter V - मोडी अक्षर व modi letter SH - मोडी अक्षर श
मोडी अक्षर ल/व/श - (Modi Letter L/V/SH)

Review Overview

User Rating

Summary : मोडी कागदपत्रांत लढाया, मोहिमा, राजकीय घडामोडींबरोबर आजही मनोरंजक वाटेल अशी त्या त्या काळातील सामाजिक व सांस्कृतिक जीवन, सण-समारंभ, उत्सव यांची तपशीलवार माहिती दिसून येते. स्त्री-पुरुषांची विविध प्रकारची वस्त्रे- त्यात स्त्रियांच्या शालू, पैठण्यांपासून पुरुषांच्या पागोटे, फेटा, विजार, अंगरखा इत्यादींचे दर आणि ती वस्त्रं कोठून आणली जात त्याचीही माहिती उपलब्ध होते.

User Rating: Be the first one !
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>