मोडी वाचन – भाग १९

मोडी अक्षर ळ/क्ष/ज्ञ – (Modi Letter LA/KSH/DNY)

modi letter LA - मोडी अक्षर ळ modi letter KSH - मोडी अक्षर क्ष modi letter DNY - मोडी अक्षर ज्ञ
मोडी अक्षर ळ/क्ष/ज्ञ - (Modi Letter LA/KSH/DNY)

Review Overview

User Rating

Summary : जुन्या कागदपत्रांतील संकेत (Protocol) आणि संक्षेप (Shortform) अनेक दशकांच्या अभ्यासातून या संशोधकांनी अभ्यासकांपुढे आणले. ग. ह. खरे यांचे संशोधकाचा मित्र, राजवाडे खंड (४००० कागद), पेशवे दफ्तराचे ४६ खंड, वाड डायरी (पेशवे रोजनिशी), तसेच भारत इतिहास संशोधक मंडळाचे त्रैमासिक, स्वीय ग्रंथमाला व पुरस्कृत ग्रंथमाला याअंतर्गत असलेले शिवचरित्र साहित्याचे १५ खंड (२००० कागद), शिवकाळातील अभ्यासासाठी व शिवकालीन मोडी समजून घेण्यासाठी शिवचरित्र साहित्य खंडाचा उपयोग होतो. पेठे दफ्तर, हिंगणे दफ्तर, वैद्य दफ्तर, गद्रे-सावकारांचे कागद मंडळाने प्रकाशित केलेले आहेत. या ग्रंथातून मोडी लिपीतील इतिहासाची पाने अभ्यासक व इतिहासप्रेमींसाठी या संशोधकांनी खुली केली. याचा मुख्य उपयोग मोडी समजून घेण्यासाठी होतो.

User Rating: 3.73 ( 3 votes)
0

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>