Home » मोडी शिका » मोडी वाचन – भाग २

मोडी वाचन – भाग २

मोडी अक्षर आ – (Modi Letter Aa)

modi letter Aa - मोडी अक्षर आ
मोडी अक्षर आ - (Modi Letter Aa)

Review Overview

User Rating

Summary : मोडी लिपी हे आपले ऐतिहासिक आणी सांस्कृतिक धरोहर जाणून घेण्याचे, आणी जपण्याचे, एक अमूल्य साधन आहे.

User Rating: 3.62 ( 5 votes)

3 comments

  1. प्रसाद धर्माधिकारी

    महोदय

    मी प्रसाद धर्माधिकारी औरंगाबाद येथील रहिवासी असून मी मोडी लिपी शिकू इच्छित आहे. मी इंटरनेट वर मोडी लिपी ची मुळाक्षरे व बाराखडी शोधली परंतू मला मिळाली नाही तरी माझि आपणास विनंती आहे की आपण जर मुळाक्षरे व बाराखडी मराठी व मोडीलिपी अशी मला पाठवावीत जेणे करून मी त्या अक्षरांचा सराव करून शिकू शकेल.

    आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या अपेक्षेत.

    • नमस्कार प्रसाद सर,
      मोडी वाचन या सदरात सर्व मुळाक्षरे व त्यांची चित्रे दिलेली आहेत, कृपया https://goo.gl/PJ8nki लिंकचा वापर करावा.
      प्रत्येक अक्षराच्या खाली पुढील अक्षरांची लिंक उपलब्ध आहे.
      या शिवाय कालगणना देखील उपलब्ध आहे (http://shivray.com/numbers-months-in-modi-lipi/)
      आणखी माहिती हवी असल्यास जरूर संपर्क करावा.
      धन्यवाद.

  2. vedant bhosale

    stutya upkram

Leave a Reply to admin Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.