शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४

शिवराय प्रश्नमंजुषा - प्रश्न क्रमांक १४  ताराबाई (Shivray Quiz Contest 2015 - Question 14)

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १४

इ.स. १६८० साली राजाराम महाराजांची मुंज झाली, त्यांचे कोणत्या मराठा सरदाराच्या ताराबाई या मुलीशी लग्न झाले?

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी
१. फक्त शिवराय – shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील.
२. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख २० मार्च २०१५ असून उत्तर देण्याच्या कालावधीत कोणालाही इतरांनी दिलेली उत्तरे दिसणार नाहीत, त्यानंतर सर्व उत्तरे प्रकाशित केली जातील.
३. योग्य उत्तरे देणाऱ्यांच्या गुणात्मक संखेनुसार महिन्याच्या अखेरीस विजेता ठरवला जाईल. अर्थात सर्वाधिक अचूक उत्तरे असणाऱ्या अभ्यासू स्पर्धकांना प्राधान्य मिळेल.
४. बक्षिसाचे स्वरूप स्वेट-शर्ट आणि टी-शर्ट असे असेल, रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार नाहीत. स्पर्धेचा मुख्य उद्धेश इतिहासाची तोंडओळख होणे एवढाच आहे हे लक्षात घ्यावे.
५. पारितोषिक जाहीर झालेल्या उमेदवाराकडून कोणत्याही स्वरुपाची रक्कम घेतली जाणार नाही, पारितोषिके कुरिअरद्वारे घरपोच केली जातील.
६. स्पर्धेचा कालावधी, नियम व अटीमध्ये बदल करण्याचे सर्व हक्क राखीव ठेवण्यात आले आहेत.
शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक. १४ इ.स. १६८० साली राजाराम महाराजांची मुंज झाली, त्यांचे कोणत्या मराठा सरदाराच्या ताराबाई या मुलीशी लग्न झाले? शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी १. फक्त शिवराय - shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील. २. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख २० मार्च २०१५ असून उत्तर देण्याच्या कालावधीत कोणालाही इतरांनी दिलेली उत्तरे दिसणार नाहीत, त्यानंतर सर्व उत्तरे प्रकाशित केली जातील. ३. योग्य उत्तरे देणाऱ्यांच्या गुणात्मक संखेनुसार महिन्याच्या अखेरीस विजेता ठरवला…

Review Overview

User Rating!

Summary : छत्रपती शिवरायांच्या चरित्रातील हे शेवटचे मोठे मंगल कार्य होते. यानंतर अवघ्या १९ दिवसांनी त्यांचे रायगडावर देहावसान झाले.

User Rating: 4.37 ( 8 votes)
0

27 comments

  1. विकी मोहन हेळेकर

    जानकीबाई राणीसाहेब या प्रतापराव गुजर यांची कन्या व ताराबाई राणीसाहेब या हंबीरराव मोहिते यांची कन्या आहेत…..

  2. विकी मोहन हेळेकर

    राजाराम महाराजांचे मुंज १६८० साली झाले तेव्हा ताराबाई राणीसाहेब यांचाशी न होता जानकीबाई राणीसाहेब यांचाशी झाले व त्यानंतर १६८३ साली राजाराम महाराज यांचे ताराबाई राणीसाहेब लग्न झाले….

    • विकी मोहन हेळेकर

      जानकीबाई राणीसाहेब या प्रतापराव गुजर यांची कन्या व ताराबाई राणीसाहेब या हंबीरराव मोहिते यांची कन्या आहेत…..

  3. Tarabai ya hambir rav yancha kanya

    Prataprao yancha janakibai ya kanya

  4. Tarabai ya hambir rav yancha kanya

    Prataprao yancha janakibai ya kanya

  5. Tarabai ya hambir rav yancha kanya

    Prataprao yancha janakibai ya kanya

  6. प्रश्न क्रमांक १४चे उत्तर: सरसेनापती हंबीरराव मोहिते
    छत्रपती राजाराम महाराजांचे लग्न सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराबाई यांच्याशी झाले होते. त्यापूर्वी सरसेनापती प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईंशी झाले, नंतर कोल्हापूरच्या कागलकर घाटगे यांची कन्या राजसबाई यांच्याशी झाले. याशिवाय राजाराम महाराजांना अंबिकाबाई ही आणखी एक पत्नी होती.

  7. Senapati Hambirrao Mohite

  8. prataprao gujar

  9. Hambirrao Mohite yanchi kanya Tararani.

  10. Prataprao Gujar nesarichya ladhait dharitirthi padle va tyanchi mulgi tarabai hichyashi ramrajanche lagn zale

  11. Shekhar Babasaheb Gulwe

    Pratprao Gujar yanchi kanya

  12. Hambirao Mohite

  13. narendra balkawde

    sarnoubat prataprao gujar

  14. senapati hambir rao mohite

  15. Sarsenapati Hambirrao Mohite yanchi kanya Tarabai

  16. उत्तर :- हंबीर राव मोहिते यांच्या मुलीशी शंभू राजाचा विवाहः केला

  17. शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १४
    इ.स. १६८० साली राजाराम महाराजांची मुंज झाली, त्यांचे कोणत्या मराठा सरदाराच्या ताराबाई या मुलीशी लग्न झाले?
    उत्तर :- हंबीर राव मोहिते यांच्या मुलीशी शंभू राजाचा विवाहः केला

  18. Ganesh Raghuveer

    प्रश्न क्र १४चे उत्तर-ताराबाई या मराठा सरदार हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या.

  19. सरसेनापती हंबीरराव मोहिते

  20. प्रतापराव (कडतोजी ) गुजर.

  21. विकास हरगुडे

    सरसेनापति हम्बीरराव मोहिते

  22. सरसेनापती हंबीरराव मोहिते याची कन्या महाराणी ताराबाई

  23. Prataprao Gujar

  24. सरनोबत कुड्तोजी उर्फ प्रतापराव गुजर

  25. प्रतापराव गुजर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

You may use these HTML tags and attributes: <a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <strike> <strong>