Home » भ्रमंती » प्रश्नमंजुषा २०१५ » शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११
प्रश्नमंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक ११, Quiz Contest 2015 , Question Number 11
प्रश्नमंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक ११, Quiz Contest 2015 , Question Number 11

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५प्रश्न क्रमांक. ११

श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात सूर्यग्रहणाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब आणि आणखी कोणाची सुवर्णतुला केली?

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी
१. फक्त शिवराय – www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील.
२. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख – २५ फेब्रुवारी २०१५. उत्तर देण्याच्या कालावधीत कोणालाही इतरांनी दिलेली उत्तरे दिसणार नाहीत, त्यानंतर सर्व उत्तरे प्रकाशित केली जातील.
३. योग्य उत्तरे देणाऱ्यांच्या गुणात्मक संखेनुसार महिन्याच्या अखेरीस विजेता ठरवला जाईल. अर्थात सर्वाधिक अचूक उत्तरे असणाऱ्या अभ्यासू स्पर्धकांना प्राधान्य मिळेल.
५. बक्षिसाचे स्वरूप स्वेट-शर्ट आणि टी-शर्ट असे असेल, कोणतेही रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार नाहीत. स्पर्धेचा मुख्य उद्धेश इतिहासाची तोंडओळख होणे एवढाच आहे हे लक्षात घ्यावे.
६. पारितोषिक जाहीर झालेल्या उमेदवाराकडून कोणत्याही स्वरुपाची रक्कम घेतली जाणार नाही, पारितोषिके कुरिअरद्वारे घरपोच केली जातील.
७. स्पर्धेचा कालावधी, नियम व अटीमध्ये बदल करण्याचे सर्व हक्क राखीव ठेवण्यात आले आहेत.

धन्यवाद, जय शिवराय.

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक. ११ श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात सूर्यग्रहणाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब आणि आणखी कोणाची सुवर्णतुला केली? शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी १. फक्त शिवराय - www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील. २. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख - २५ फेब्रुवारी २०१५. उत्तर देण्याच्या कालावधीत कोणालाही इतरांनी दिलेली उत्तरे दिसणार नाहीत, त्यानंतर सर्व उत्तरे प्रकाशित केली जातील. ३. योग्य उत्तरे देणाऱ्यांच्या गुणात्मक संखेनुसार महिन्याच्या अखेरीस विजेता ठरवला जाईल. अर्थात सर्वाधिक अचूक उत्तरे असणाऱ्या अभ्यासू स्पर्धकांना प्राधान्य मिळेल. ५. बक्षिसाचे स्वरूप स्वेट-शर्ट आणि टी-शर्ट…

Review Overview

User Rating

Summary : शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ - अभ्यासू शिवप्रेमींसाठी अनोखा उपक्रम.

User Rating: 3.38 ( 14 votes)

33 comments

  1. Akshay jamdade

    माँ साहेब जिजाऊ आणि सोनोपंत डबीर

  2. pratik adhav

    sonopant dabir

    • सागर ढेरे.

      राजमाता जिजाऊ आणि सोनोपंत डबीर.

  3. Namdev Jambhale

    सोनोपंत डबीर

  4. Prabhat Mahadik

    sonopant dabir

  5. प्रश्न क्रमांक ११चे उत्तर: ६ जानेवारी १६६५ रोजी
    श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली. या दिवशी सूर्यग्रहण होते. मंदिरापासून समर्थ स्थापीत मारूती व मठ जवळच आहे. या दिवशी महाबळेश्वराचे मंदिर गजबजून गेले होते. ग्रहणकाल लागला, स्नानादि विधी झाले आणि एका पारड्यात आईसाहेबांना बसविण्यात आले. दुसऱ्या पारड्यात सोन्याच्या मोहरा पुतळ्या टाकण्यास सुरूवात झाली. शास्त्री पंडीत तुलादानविधीचे मंत्र म्हणत होते. आईसाहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबाचेच कौतुक वाटत असणार, केवढा रम्य आणि संस्मरणीय प्रसंग हा !
    उंचच उंच सह्याद्रीचे ते वृक्षाच्छादित शिखर, तेथे ते प्राचीन शिवमंदिर, जवळच पंचगंगांच्या उगमधारा खळखळताहेत, ब्राह्मण वेदमंत्र म्हणताहेत. एका पारड्यात आई बसलेली आहे आणि मुलगा दुसऱ्या पारड्यांत ओंजळी ओंजळीने सोने ओतीत आहे.
    मातृदेवो भव ! पितृदेवो भव ! आचार्य देवो भव ! राष्ट्राय देवो भव !
    जगाच्या इतिहासात इतक उदात्त उदाहरण दूसरीकडे नाही.
    सोनोपंतांचे नाव आज खऱ्या अर्थाने सार्थ झाले, दोनिही तूळा पार पडल्या. सोनोपंत यावेळी खूप थकले होते.

    • पायल साळुंके

      या सुवर्णतुलेमागे कोणता हेतू किंवा कोणते विशेष कारण होते?

  6. ganesh bhalekar

    सोनेपंत डबिर पेशवे

  7. kishor patil

    Sonopant dabir

  8. Pratim Zanjurne

    सोनोपंत डबीर

  9. Manasi Pathak

    Answer ahe Sonopant Dabir

  10. रविराज घाडगे

    सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली होती…..

    जय शिवराय…..

  11. शशांक कुलकर्णी

    सोनोपंत डबीर पहिले पेशवे यांची तुला झाली.

  12. pankajraje mohite deshmukh

    सोनोपंत डबीर

  13. vedant bhosale

    sonpant dabir yanchi tulaa zaali

  14. Sonpant dabir yanchi tula keli.

  15. Prshn kramank 11 che uttar sonopant dabir

  16. Yogesh Ukade

    सोनोपंत डबीर

  17. GAURAV SHEWALE

    श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली.

  18. Shubham jayant dolharkar

    .श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात सूर्यग्रहणाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब आणि सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली.

  19. shivam patil

    sonopant dabeer

  20. Sonopant peshwe

  21. सोनोजी पंत

  22. pramod chavan

    Pant peshwe sonopant dabir

  23. सोनोपंत डबीर यांची तुला करण्यात आली होती .

  24. Yashvant gavali

    sonopant dambir

  25. Ganesh Khatavkar

    SONOPANT DABIR

  26. सोनोपंत डबीर

  27. Raj Balshetwar

    आईसाहेबांबरोबर वयोवृध्द सोनोपंतांचीही महाराजांनी सुवर्णतुला केली

  28. raj Balshetwar

    Sonopanth dabir he prashna kramank 11 che uttar aahe

  29. Mansi Pathak

    सोनोपंत

  30. abhishek gole

    Sonopant dabir

  31. हर्षद मधुकर वर्दम

    राजमाता जिजाऊ आईसाहेबानंतर श्रीमान दादोजी कोंडदेव यांची सुवर्णतुला करण्यात आली !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

x

Check Also

रायगड

किल्ल्याची ऊंची : 2900 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. ...

शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक १३ राजमुद्रा

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३ प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता । शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदात्त ...

शिवराय प्रश्न मंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक १२

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२ इ. स. १६७३ साली कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या साठ मावळ्यांनिशी एकाच हल्ल्यात आदिलशाहीतील ...

Shivneri fort Shivaji Maharaj Birth Place शिवरायांचे जन्मस्थान

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म

शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. वेगवेगळ्या बखरींमध्ये व शकावली नुसार ...