Home » Tag Archives: राजमाता जिजाऊ आऊसाहेब

Tag Archives: राजमाता जिजाऊ आऊसाहेब

राजमाता जिजाबाई (पोवाडा)

राजमाता जिजाऊ आऊसाहेब

सिंदखेडराजाला झाला जन्म जिजाई मातेचा । लखूजी जाधव पिता तियेचा सरदार निजामशाहीचा ॥ लखूजी जाधव-कन्या जिजाई मालोजींची ती सून । वीरपत्नीध शहाजी राजाची मोठी होती ती गुणवान ॥ चाल जिजाबाई आमचं दैवत । मोठं जागृत । स्फूर्ति ती देत । आजही सार्यात महाराष्ट्रास । दुसरें दैवत नाहीं आम्हांस । तिच्या नांवाचा मोठा विश्वास ॥ चाल गुलामगिरीची बेडी तोडून राज्य हिंदवी ...

Read More »