Home » Tag Archives: toka

Tag Archives: toka

सिद्धेश्वर मंदिर, टोका – अद्भूत शिल्पसौंदर्य

Siddheshwar Temple, Toka

प्रवरा संगम येथे नगर जिल्ह्यातून येणारी प्रवरा व नाशिकहून येणारी गोदावरी यांचा संगम झालेला असून या संगम तीरावर सिद्धेश्वर, घटेश्वर व मुक्तेश्वर ही मंदिरे आहेत. रामेश्वर हे मंदिर कायगावजवळ आहे. ही मंदिरे पुरातन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून गणले जातात. सर्व बाजूनी तटबंदी असलेल्या सिद्धेश्वर पूर्वाभिमुखी मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेस आहे, प्रवेशद्वारावर नगारखाना उभारलेला आहे, मंदिराची रचना पेशवेकालीन आणि हेमाडपंथी शैलीची असून ...

Read More »