Home » भ्रमंती » प्रश्नमंजुषा २०१५ » शिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५

शिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५

शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक १५ लोहगड ( Shivray  Quiz Contest - Question 15 Lohgad )

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १५

इ.स. १६६४ मध्ये लोहगडाच्या दिशेने सुरत लुटीचा माघ काढीत आलेल्या मुघल सरदार मुकुंदसिंह याचा वडगावजवळ शिवरायांच्या कोणत्या बालसवंगडी मराठा सरदाराशी सामना झाला?

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी
१. फक्त शिवराय – shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील.
२. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख २ एप्रिल २०१५ असून उत्तर देण्याच्या कालावधीत कोणालाही इतरांनी दिलेली उत्तरे दिसणार नाहीत, त्यानंतर सर्व उत्तरे प्रकाशित केली जातील.
३. योग्य उत्तरे देणाऱ्यांच्या गुणात्मक संखेनुसार महिन्याच्या अखेरीस विजेता ठरवला जाईल. अर्थात सर्वाधिक अचूक उत्तरे असणाऱ्या अभ्यासू स्पर्धकांना प्राधान्य मिळेल.
४. बक्षिसाचे स्वरूप स्वेट-शर्ट आणि टी-शर्ट असे असेल, रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार नाहीत. स्पर्धेचा मुख्य उद्धेश इतिहासाची तोंडओळख होणे एवढाच आहे हे लक्षात घ्यावे.
५. पारितोषिक जाहीर झालेल्या उमेदवाराकडून कोणत्याही स्वरुपाची रक्कम घेतली जाणार नाही, पारितोषिके कुरिअरद्वारे घरपोच केली जातील.
६. स्पर्धेचा कालावधी, नियम व अटीमध्ये बदल करण्याचे सर्व हक्क राखीव ठेवण्यात आले आहेत.
शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक. १५ इ.स. १६६४ मध्ये लोहगडाच्या दिशेने सुरत लुटीचा माघ काढीत आलेल्या मुघल सरदार मुकुंदसिंह याचा वडगावजवळ शिवरायांच्या कोणत्या बालसवंगडी मराठा सरदाराशी सामना झाला? शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी १. फक्त शिवराय - shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील. २. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख २ एप्रिल २०१५ असून उत्तर देण्याच्या कालावधीत कोणालाही इतरांनी दिलेली उत्तरे दिसणार नाहीत, त्यानंतर सर्व उत्तरे प्रकाशित केली जातील. ३.…

Review Overview

User Rating!

Summary : मुघलांनकडे घोड़ेस्वार, तीरंदाज, आणि बंदूकधारी सैनिक होते. तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रा समोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. मोघलांमराठे वर असे काही तुटून पडले होते की, मुघलांची त्रेधातिरपिट उडाली. या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंदसिंहास कळत नव्हते. शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तिर छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले.

User Rating: 3.52 ( 17 votes)

45 comments

  1. – नारो बापुजि मद्गल

  2. कट्टर शिवभक्त संदेश थोरवे

    प्रश्न क्रमांक १५ चे उत्तर – नारो बापुजी मुदगल देशपांडे.

  3. sandip patil kavalapur

    shivaji maharajanche balsavangadi naro
    bapu mudgal

  4. sandip patil kavalapur

    जगाच्या पाठीवर “गनिमी कावा” म्हटले की लोकांना फक्त
    आणि फक्त मराठ्यांचीच आठवण का येते त्याचेउत्तर यात
    आहे…
    “जिथे काहीच बदल होउ शकत नाही असे ४०० वर्ष येथील
    लोकांना वाटत होतेत्यावेळी परिवर्तन करूनच दाखवू
    या हट्टाने पेटलेले मराठे शेवटी बदल करूनच दाखवतात हाच
    तो मराठ्यांचा वज्रनिर्धार मराठ्यांना जगातील १३ अव्वल
    लढाऊजमातीतून एकदम एक नंबर वर नेउन बसवितो.
    युद्धतंत्राचा भाग म्हणून मराठे नक्कीच माघार घेत होते परंतु
    त्याच्या आडून लगेच ते शत्रूला पूर्ण
    पराभवा पर्यंतही आणून सोडत होते…”
    जय शिवराय..

  5. Ravindra dnyaneshwar kakade

    naro bappu deshpande

  6. QUESTION NO.15–ANS..NARO BAPU MUGDAL

  7. दीपक जाधव

    नारो बापुजी मुद्गल

  8. ऋषीकेश भोईर

    सरदार नारो मुद्गल

  9. Kisan Bobade

    नारो बापुजी मुद्गल

  10. Tushar Adhaav

    veer naro bapu mudgal

  11. Prakash Dhurve

    Naro bapu Mudgal Deshmukh

  12. आकाश बीराडे

    नारो बापुजी मुदगल

  13. Vivek Ishwar Wagh

    Naro Bapu Mudgal

  14. प्रतिक चंद्रकांत पाटील

    देशमुख नारो बापू मुद्गल

  15. आण्णासाहेब जंगले

    नारो बापुजी मुद्गल

  16. शशांक विकासराव काळे

    नारो बापू मुद्गल

  17. कैलास निंबाळकर

    उत्तर आहे नारो बापुजी मुदगल

  18. Rohit Shitole

    Naro Bapu Mudgal

  19. Mayank Pendse

    नारो बापुजी मुद्गल

  20. shankar pratap sontakke

    Naro bapuji Mudgel

  21. deepak shende patil

    naro bapu mugdal

  22. kailas vikhe

    नारो बापू मुदगल

  23. Vilasraje Shendge

    नरो बापू मुग्दल

  24. संदेश शेटे

    नरो बापू मुद्गल

  25. pradnya avhad

    naro bapu mudgal

  26. naro bapuji mudgal

  27. Nitin Dattatray Yewale

    Maratha Sardar Naro Bapu Mudgal

  28. Tushar Pawar

    naro bapu mudgal

  29. Ravindra K Abhang

    Naro bapu mudgal

  30. sandesh babalu kadam

    Q. no. 15 che Naro Bapu Mugdal Deshmukh he uttar aahe

  31. suresh pathak

    Naro Mudgal, tyana virgati prapt zali hoti.

  32. shankar prakash shinde

    naro bapuji mudgal

  33. Ajay Tamhane

    Naro Bapu Mudgal

  34. Kiranraje Padwal

    sardar naro bapu mudgal

  35. prashant tipnis

    bapuji mudgal

  36. Ganesh Rawal Patil

    bajiprabhu deshpande

  37. Sayali Narayan Patvardhan

    shivaji maharajanche balsavangadi naro bapu mudgal

  38. अशोक जाधव

    नारो बापुजी मुद्गल

  39. विवेक सरपोतदार

    naro bapu mudgal

  40. Saurabh Khamait

    naro bapuji mudgal deshmukh

  41. prakash vitthal shinde

    naaro bapu mudgal deshpande

  42. admin:- प्रश्न क्रमांक १५ चे उत्तर : शिवरायांचे बाल सवंगडी नारो बापूजी देशपांडे नह्रेकर हे आहेत .

  43. Savita Patil

    सरदार चिमणाजी देशपांडे

  44. प्रश्न क्र. 15 चे उत्तर – नारो बापुजि मद्गल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.