Standard 5th and 8th school scholarship exam sample answer sheet for mark scoring Download PDF blank answer sheet for print
Read More »हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे आज ६ जून २०२३ रोजी युवराज संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्तिथीत तसेच तिथीनुसार (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) रोजी राजधानी रायगड येथे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणविस यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न झाला.देशभरातून ११०८ विविध ठिकाणांहून आणलेल्या पवित्र जलाने यावेळी शिवछत्रपतींना जलाभिषेक तसेच ३५० सुवर्ण होनाने छत्रपतींना सुवर्णाभिषेक ...
Read More »मराठा लाईट इन्फन्ट्री स्थापना दिवस
स्वातंत्र्यानंतर सुद्धा प्रत्येक युद्धवेळी मराठ्यांनी रणमैदान गाजवून सोडलं होतं. आजही ती उज्ज्वल परंपरा चालू आहे. म्हणूनच मराठा सैनिकांचा केवळ भारतातच नव्हे तर जगभर दरारा अन आदर आहे. भारतातील सर्व समाजाला आणि मराठा लाईट इंफंट्री मधील सर्व शूर सैनिकांना "मराठा डे" च्या हार्दिक शुभेच्छा
Read More »छत्रपती शिवरायांची आरती
छत्रपती शिवरायांची स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी रचलेली एकमेव आरती
Read More »पारगड किल्ला (Pargad Fort)
किल्ल्याची ऊंची : 2420किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्गडोंगररांग: कोल्हापूरजिल्हा : कोल्हापूरश्रेणी : मध्यमपारगड हा महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर वसलेला नितांत सुंदर किल्ला आहे. गडाचे क्षेत्रफळ अंदाजे ४८ चौरस एकर आहे. गडाला पूर्व, पश्चिम व उत्तरेला नैसर्गिक ताशीव कडयाची तटबंदी आहे. दक्षिणेला थोडया उतारा नंतर खोल दरी आहे. सन १६७६ मध्ये पोर्तुगीजावरील स्वारीवरुन परत येताना शिवरायांनी हया डोंगराचे भौगोलिक स्थान व महत्व ...
Read More »युगप्रवर्तक छत्रपती शिवराय
ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. सुमारे ३०० वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात, गुलामगिरीत खितपत पडला होता. दिल्लीचे मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह यांच्या अत्याचाराने इथली गरीब जनता भरडली जात होती. साम्राज्यवादाने झपाटलेल्या सुलतानी आक्रमणांमुळे इथली घरे-दारे, पिक-पाणी, बायका-पोरी सुरक्षित नव्हत्या. याच काळात शहाजीराजे भोसले व ...
Read More »अफझल खान वध
सभासदाने खानवधाचा प्रसंग प्रत्यक्ष पाहिला असावा एवढ्या बारकाईने तो या प्रसंगाचे चित्रण करतो. एवढेच नाही तर हे सर्व चित्रण कमालीचे प्रत्ययकारी झाले आहे. राजे भेटीस निघाले दुसरे दिवशी गडाखाली राजियानी सदर केली. डेरे, बिछाने व असमानगीर्या, तवाशिया व मोतियाच्या झालरी लाविल्या. चित्रविचित्र बडे व लोडे, गाद्या पदगाद्या टाकिल्या. सदर सिद्ध केली. घाटमाथा लष्करसुध्धा नेताजी पालकर आणविले होते. त्यासी इशारत सांगोन ...
Read More »सरसेनापती हंबीरराव मोहिते
हंबीररावांचे पणजोबा रतोजी मोहिते यांनी निजामशाहीत मोठा पराक्रम गाजविला होता. त्यांना निजामशाहीने “बाजी” हा किताब दिला होता. मोहिते घराण्यातील पराक्रमी पुरुष तुकोजी मोहिते हे तळबीड या गावची पाटीलकी सांभाळत होते. या घराण्याने घाटगे आणि घोरपडे घराण्यांशी सोयरीक जुळवून आणली. याच दरम्यान शहाजीराजे यांच्याशी या घराण्यातील संभाजी व धारोजी मोहिते यांचा संबंध येऊन धारोजी शहाजीराजांच्या लष्कारात सामील झाले. संभाजी मोहिते व ...
Read More »तोरणा किल्ला – Torna Fort
किल्ल्याची ऊंची: 1400 किल्ल्याचा प्रकार: गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही जिल्हा: पुणे श्रेणी: मध्यम शिवाजी महाराजांनी सुरुवातीच्या काळात जे काही किल्ले घेतले, त्यापैकी एक किल्ला तोरणा. गडावर तोरण जातीची पुष्कळ झाडी असल्यामुळे गडाचे नाव “तोरणा” पडले. महाराजांनी गडाची पाहाणी करतांना याच्या प्रचंड विस्तारामुळे याचे ‘प्रचंडगड’ असे नाव ठेवले. पुणे जिल्ह्याच्या वेल्हा तालुक्यातून असलेल्या सह्याद्रीच्या रांगेतून दोन पदर निघून पूर्वेला पसरत गेलेले ...
Read More »दौलतमंगळ – Daulatmangal Fort
दौलतमंगळ (Daulatmangal) किल्ल्याची ऊंची : 2000 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग जिल्हा : पुणे श्रेणी : सोपी पुणे – सोलापुर मार्गावरील यवत गावा जवळ असणारा दौलतमंगळ किल्ला आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. सध्याच्या काळात दौलतमंगळ किल्ला म्हणुन फ़ारसा प्रसिध्द नाही. पण त्या टेकडीवर असलेल हेमाडपंथी भुलेश्वर मंदिर मात्र प्रसिध्द आहे. १२ व्या शतकात बांधलेल्या भुलेश्वर मंदिराचा बांधकाम काळ्या बेसाल्ट खडकात केलेले ...
Read More »