Home » काव्य » शिवकवि कविराज भूषण

शिवकवि कविराज भूषण

शिवछत्रपतींच्या पराक्रमाच्या गाथा ऐकून उत्तरेहून कविराज भूषण शिवरायांना भेटावयास आले. रायगडावर राज्याभिषेकावेळी प्रत्यक्ष भेट झाल्यावर त्यांच्या शब्दांना अमृतवाणी लाभली. बृज भाषेत छत्रपती शिवरायांवर अतिशय सुंदर असे काव्य त्यांनी लिहिली आहेत. या सदरामध्ये कविराज भूषण यांच्या काव्यांचा समावेश केला आहे.

इंद्र जिमि जंभ पर

Kaviraj Bhushan - Raja ShivChhatrapati

इंद्र जिमि जंभ पर, बाढव सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुलराज है । पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यों सहसबाह पर, राम द्विजराज है । दावा द्रुमदंड पर, चीता मृगझुंड पर, भूषन वितुंड पर, जैसे मृगराज है । तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यों मलिच्छ बंस पर, सेर सिवराज है ।। – कविराज भूषण इंद्र जृंभकासुरास, ...

Read More »

शिवकवी कविराज भूषण

शिवकावी कविराज भूषण Shivkavi Kaviraj Bhushan

कवि भूषण यांचा जन्म १६१६ साली कानपूर जिल्ह्यातील तिकमपूर नावाच्या गावी झाला. त्यांचे वडिल रत्नाकर पंडीत हे एक नामांकित विद्वान पुरूष म्हणून विख्यात होते. यांना १) चिंतामणी २) भूषण ३) मतिराम ४) नीलकण्ठ असे चार मुले होती. ही चारही मुले विद्वान म्हणून पुढे प्रसिद्धीस आली. थोरले चिंतामणी पंडीत उत्तरेत आपल्या कवित्व गुणांनी फार सुविख्यात झाले. भूषण हे बरेच दिवस आपले ...

Read More »