Home » Tag Archives: मराठी लिप्यंतर

Tag Archives: मराठी लिप्यंतर

शिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र

पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना शिवाजीमहाराजांच्या काचेरीकडून पत्र

सदरचे पत्र अस्सल असून, पत्राच्या माथ्यावर प्रतिपच्चंद्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आणि मर्यादेयं विराजते ही समाप्तिमुद्रा आहे, पत्रावरील दोन्ही शिक्के सुस्पष्ट आहेत. पत्राची तारीख २६ जमादिलाखर, सु|| समान अर्बेन अलफ (म्हणजे शुहूर सन १०४८) अशी आहे, खरे जंत्रीप्रमाणे ती १९ जुलै १६४७ अशी येते. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धीष्णूर्वि श्र्ववंदिता|| शाह्सू नो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते|| १. अजरख्तखाने राजेश्री सिवाजीराजे दामदौलतहू ...

Read More »