Home » Tag Archives: स्त्रियांची पत्रे

Tag Archives: स्त्रियांची पत्रे

मराठेशाहीतील स्त्रियांची पत्रे

मराठेशाहीतील स्त्रियांची पत्रे

मराठेशाहीत राजघराण्यातील स्त्रिया राजकारणात सक्रिय भाग घेत नसल्या तरी पडद्यामागून सूत्रे हलवीत असत; प्रसंगोपात रणांगणावरही जात असत. त्यांचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांच्याइतका पत्रव्यवहार अन्य-मोगल अथवा राजपूत इतिहासातील स्त्रियांनी केलेला दिसत नाही. ही पत्रंच आज महत्त्वाचे दस्तावेज आहेत. इतिहासलेखनाचे एक विश्वसनीय साधन म्हणून पत्र-वाङ्मयाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. अस्सल पुराव्याखेरीज इतिहास रचला जाणार नाही. एकूण मराठी पत्रवाङ्मय विपुल प्रमाणात उपलब्ध असून ...

Read More »