Home » शिवचरित्र » छत्रपती राजर्षि शाहू महाराज

छत्रपती राजर्षि शाहू महाराज

छत्रपती राजर्षी शाहूंचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या घाटगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई या दांपत्याच्या पोटी झाला. छत्रपती राजर्षी शाहूंचे पूर्वाश्रमाचे नाव यशवंतराव होते.
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी यांच्या मृत्युनंतर ते कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. लहानपणापासून ते शरीरयष्टीने तगडे व बलवान होते. विद्यार्थीदशेत त्यांनी विविध भाषेवर प्रभुत्व मिळविले. त्यांचे शिक्षण राजकोट, धारवाड येथे झाले.

छत्रपती राजर्षी शाहू महाराज

छत्रपती राजर्षी शाहू महाराज - Chhatrapati Rajarshri Shahu Maharaj

छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कागलच्या जहागीरदार घाटगे घराण्यातील जयसिंगराव आणि राधाबाई ह्या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव यशवंतराव होते. चौथ्या शिवाजीं राजांच्या अकाली निधनानंतर ते १७ मार्च १८८४ रोजी कोल्हापूरच्या गादीवर दत्तक गेले. राजकोट व धारवाड येथे त्यांचे शिक्षण झाले, सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे गुरू त्यांना मिळाले. विद्यार्थीदशेत त्यांनी इंग्रजी, संस्कृत, इतिहास, ...

Read More »