सदरचे पत्र अस्सल असून, पत्राच्या माथ्यावर प्रतिपच्चंद्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आणि मर्यादेयं विराजते ही समाप्तिमुद्रा आहे, पत्रावरील दोन्ही शिक्के सुस्पष्ट आहेत. पत्राची तारीख २६ जमादिलाखर, सु|| समान अर्बेन अलफ (म्हणजे शुहूर सन १०४८) अशी आहे, खरे जंत्रीप्रमाणे ती १९ जुलै १६४७ अशी येते. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धीष्णूर्वि श्र्ववंदिता|| शाह्सू नो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते|| १. अजरख्तखाने राजेश्री सिवाजीराजे दामदौलतहू ...
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल आज्ञापत्र
पुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेल्या पत्राची तारीख २१ सफर, सु|| सबा अर्बेन अलफ (म्हणजे सुहुरसन १०४७) अशी दिली आहे खरे जंत्रीप्रमाणे दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र. या पत्राचा पाठ शिवचरित्र साहित्य खंड ८, (लेखांक ५२) मध्ये छापला आहे. हे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची “प्रतिपच्चंद्र” ही ...
Read More »कालगणना / शुहूर सन – अरबी अंक आणि महिने
जुन्या मराठी कागदपत्रांमध्ये शुहूर सन (अरबी कालगणना) फक्त अक्षरात लिहिलेला असते. त्याकरिता संख्यावाचक अरबी शब्द वापरलेले असतात. मराठी कागदपत्रांत ते मोडी लिपीत लिहिलेले आढळतात. इंग्रजांचे राज्य सुरु झाल्यानंतरही बराच काळ अरबी कालगणना वापरात होती. सुहूर सन, फसली सन व हिजरी सन अशा तीन प्रकारांमध्ये ती पहावयास मिळते. पेशवे काळातील पत्रात सुहूर सनातील कागद प्रामुख्याने समोर येतात. सुहूर सनात साधारणतः ५९९ ...
Read More »मोडी येत नसल्याने इतिहास संशोधनात साचलेपण !
पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन कॉलेजच्या मराठा इतिहास संग्रहालयाचे अभिरक्षक प्रा. गिरीश मांडके डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागात दोन दिवसीय व्याख्यानमालेसाठी आले होते. ‘शिवकालीन आणि पेशवेकालीन मोडी कागदपत्रे’ या विषयावर त्यांची भाषणे झाली. या प्रसंगी ‘मोडी’ लिपीतील संशोधनाच्या सद्यस्थितीविषयी त्यांची मुलाखत घेता आली. इतिहासकाळातील समाज, भाषा, लिपी अभ्यासण्यासाठी आज कोणत्याही ‘विद्यापीठीय संशोधकाकडे वेळ नाही’ आपापली इष्ट उद्दिष्टे गाठण्यासाठी शॉर्टकट शोधले ...
Read More »मोडी वाचन – भाग १९
मोडी अक्षर ळ/क्ष/ज्ञ – (Modi Letter LA/KSH/DNY)
Read More »मोडी वाचन – भाग १८
मोडी अक्षर ष/स/ह – (Modi Letter SH/S/H)
Read More »मोडी वाचन – भाग १७
मोडी अक्षर ल/व/श – (Modi Letter L/V/SH)
Read More »मोडी वाचन – भाग १६
मोडी अक्षर म/य/र – (Modi Letter M/Y/R)
Read More »मोडी वाचन – भाग १५
मोडी अक्षर फ/ब/भ – (Modi Letter F/B/BH)
Read More »मोडी वाचन – भाग १४
मोडी अक्षर ध/न/प – (Modi Letter DH/N/P)
Read More »