हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे आज ६ जून २०२३ रोजी युवराज संभाजी महाराज यांच्या प्रमुख उपस्तिथीत तसेच तिथीनुसार (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी) रोजी राजधानी रायगड येथे मुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणविस यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो शिवभक्तांच्या साक्षीने संपन्न झाला.देशभरातून ११०८ विविध ठिकाणांहून आणलेल्या पवित्र जलाने यावेळी शिवछत्रपतींना जलाभिषेक तसेच ३५० सुवर्ण होनाने छत्रपतींना सुवर्णाभिषेक ...
Read More »