१८ मे १६८२ रोजी उत्तर कोकणात रायगड किल्ल्याच्या जवळच गांगवली, माणगाव येथे छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी येसूबाई यांच्या पोटी शाहू राजांचा जन्म झाला, जन्मनाव ठेवले होते ‘शिवाजी’. औरंगजेबाचा सरदार जुल्फिकारखान याने रायगड काबीज करून बालशिवाजी व त्यांच्या कुटुंबास कैद केले. येसूबाई, सकवारबाई आणि इतर स्त्री-पुरुष सेवक बालशिवाजीसोबत कैद झाले होते. पुढे औरंगजेबाने बालशिवाजीना राजा म्हणून मान्यता आणि ७ हजारांची मनसबही ...
Read More »