Home » मोडी शिका (page 3)

मोडी शिका

मोडी ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती.महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात १२६०-१३०९ हेमाडपंत (हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बालबोध (देवनागरी) लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला.

मोडी वाचन – भाग ३

modi letter E - मोडी अक्षर इ

मोडी अक्षर इ/ई – (Modi Letter E)

Read More »

मोडी वाचन – भाग २

modi letter Aa - मोडी अक्षर आ

मोडी अक्षर आ – (Modi Letter Aa)

Read More »

मोडी वाचन – भाग १

modi letter A - मोडी अक्षर अ

मोडी अक्षर अ – (Modi Letter A)

Read More »

मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी

Bharat Etihas Sanshidhak Mandal Pune - भारत इतिहास संशोधक मंडळ पुणे

मराठेशाहीचा वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर त्या काळी वापरात असलेली मोडी लिपी यायला हवी. कारण त्या काळातील लाखो कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. मात्र मोडी जाणून घेण्याची इच्छा नव्या पिढीत कमीच दिसते. आजही विविध संशोधन संस्थांमध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे रुमाल संशोधकांची वाट पाहत आहेत. मोडीकडे तरुण पिढीनं वळलं पाहिजे. इतिहास अन्य कोणाच्या माध्यमातून समजून न घेता स्वतः समजून घेण्यासाठी ...

Read More »

मोडी बाराखडी

मोडी बाराखडी - MODI Barakhadi

Read More »

मोडी लिपी काय आहे?

मोडी लिपी - Modi Lipi

मोडी लिपी ही १३व्या शतकापासून २०व्या शतकाच्या मध्यापर्यंत मराठी भाषेच्या लेखनाची प्रमुख लिपी होती. महादेव यादव आणि रामदेव यादव यांच्या राज्यकालात १२६०-१३०९ हेमाडपंत (खरे नांव हेमाद्रि पंडित) या प्रधानाने मोडी लिपीचा विकास केला. छपाईस अवघड असल्यामुळे मोडी लिपीचा वापर मागे पडला आणि बालबोध (देवनागरी) लिपीचा वापर सार्वत्रिक सुरू झाला. हा वापर सक्तीने करण्याची सुरुवात ई्स्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यानी केली. उर्दूप्रमाणे ...

Read More »