सदरचे पत्र अस्सल असून, पत्राच्या माथ्यावर प्रतिपच्चंद्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आणि मर्यादेयं विराजते ही समाप्तिमुद्रा आहे, पत्रावरील दोन्ही शिक्के सुस्पष्ट आहेत. पत्राची तारीख २६ जमादिलाखर, सु|| समान अर्बेन अलफ (म्हणजे शुहूर सन १०४८) अशी आहे, खरे जंत्रीप्रमाणे ती १९ जुलै १६४७ अशी येते. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धीष्णूर्वि श्र्ववंदिता|| शाह्सू नो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते|| १. अजरख्तखाने राजेश्री सिवाजीराजे दामदौलतहू ...
Read More »