जुन्या मराठी कागदपत्रांमध्ये शुहूर सन (अरबी कालगणना) फक्त अक्षरात लिहिलेला असते. त्याकरिता संख्यावाचक अरबी शब्द वापरलेले असतात. मराठी कागदपत्रांत ते मोडी लिपीत लिहिलेले आढळतात. इंग्रजांचे राज्य सुरु झाल्यानंतरही बराच काळ अरबी कालगणना वापरात होती. सुहूर सन, फसली सन व हिजरी सन अशा तीन प्रकारांमध्ये ती पहावयास मिळते. पेशवे काळातील पत्रात सुहूर सनातील कागद प्रामुख्याने समोर येतात. सुहूर सनात साधारणतः ५९९ ...
Read More »Home » Tag Archives: सोपी मोडी पत्रे
मोडी शिकणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी
मराठेशाहीचा वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर त्या काळी वापरात असलेली मोडी लिपी यायला हवी. कारण त्या काळातील लाखो कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. मात्र मोडी जाणून घेण्याची इच्छा नव्या पिढीत कमीच दिसते. आजही विविध संशोधन संस्थांमध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे रुमाल संशोधकांची वाट पाहत आहेत. मोडीकडे तरुण पिढीनं वळलं पाहिजे. इतिहास अन्य कोणाच्या माध्यमातून समजून न घेता स्वतः समजून घेण्यासाठी ...
Read More »