मोडी अक्षर त/थ/द – (Modi Letter T/TH/D)
![modi letter T - मोडी अक्षर त](https://shivray.com/wp-content/uploads/2015/01/modi-letter-ta.jpg)
![modi letter TH - मोडी अक्षर थ](https://shivray.com/wp-content/uploads/2015/01/modi-letter-tha.jpg)
![modi letter D - मोडी अक्षर द](https://shivray.com/wp-content/uploads/2015/01/modi-letter-daa.jpg)
Review Overview
User Rating
Summary : मराठी भाषेची जी काही आभूषणं आहेत त्यातील मोडी लिपी हे एक आभूषण. काही काळापूर्वी हे आभूषण इतिहासजमा व्हायची वेळ आली होती; मात्र आता मोडी लिपी अवगत व्हावी अशी इच्छा असणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे त्यामुळं हा धोका टळला आहे, असं म्हणता येईल अशी आशादायक परिस्थिती आहे.