मी प्रसाद धर्माधिकारी औरंगाबाद येथील रहिवासी असून मी मोडी लिपी शिकू इच्छित आहे. मी इंटरनेट वर मोडी लिपी ची मुळाक्षरे व बाराखडी शोधली परंतू मला मिळाली नाही तरी माझि आपणास विनंती आहे की आपण जर मुळाक्षरे व बाराखडी मराठी व मोडीलिपी अशी मला पाठवावीत जेणे करून मी त्या अक्षरांचा सराव करून शिकू शकेल.
नमस्कार प्रसाद सर,
मोडी वाचन या सदरात सर्व मुळाक्षरे व त्यांची चित्रे दिलेली आहेत, कृपया https://goo.gl/PJ8nki लिंकचा वापर करावा.
प्रत्येक अक्षराच्या खाली पुढील अक्षरांची लिंक उपलब्ध आहे.
या शिवाय कालगणना देखील उपलब्ध आहे (http://shivray.com/numbers-months-in-modi-lipi/)
आणखी माहिती हवी असल्यास जरूर संपर्क करावा.
धन्यवाद.
महोदय

आपल्या सकारात्मक प्रतिसादाच्या अपेक्षेत.

stutya upkram