मोडी अक्षर ध/न/प – (Modi Letter DH/N/P)
Review Overview
User Rating
Summary : ऐतिहासिक काळात विकसित होत होत आपल्यापर्यंत येऊन पोहोचलेली ही मोडी सध्या दुर्लक्षित झाली आहे. महाराष्ट्राच्या इतिहास लेखनाकरिता राज्यातील दफ्तरखान्यात आणि संशोधन संस्थांमध्ये धुळीच्या साम्राज्यात असलेल्या लाखो ऐतिहासिक कागदांचं वाचन होणं आवश्यनक आहे. हे कागद प्रामुख्यानं मोडी, फारसी लिपीतील आहेत. राज्यात मोडीचे उत्तम जाणकार पंचवीसच्या वर नाहीत, असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही.
Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray छत्रपती शिवाजी महाराज Shivba Shivajiraje Shivprabhu Chatrapati Shivaji Maharaj

Would like to know the Names and E-mail ID of persons who could translate Marathi script to Modi script.
Thanks and Regards,
s.j.