मोडी अक्षर फ/ब/भ – (Modi Letter F/B/BH)
Review Overview
User Rating
Summary : १५९० ते १८६५ म्हणजे सुमारे २७५ वर्षांच्या कालावधीतील निरनिराळ्या विषयासंबंधीचं वर्गीकरण केलेले ३९ हजार रुमाल (रुमाल म्हणजे एके ठिकाणी सुमारे एक हजार ते बाराशे कागद) म्हणजे सुमारे ४ कोटी कागद आहेत. त्यात शाहू दफ्तर, पेशवा दफ्तर, आंग्रे दफ्तर, जमाव दफ्तर, इनाम कमिशन, डेक्कन कमिशन असे विभाग असून, दैनंदिन हिशेब, पेशव्यांच्या रोजकिर्दी, सरकारी खजिन्याचे हिशेब, देणग्या, बक्षिसं, महसूल, तोफखान्याच्या संबंधीच्या खर्चाचे हिशेब, संस्थानिकांची माहिती, वतने, इनामे, मुलखाच्या बंदोबस्तासाठी केलेल्या व्यवस्थेसंबंधीची माहिती इत्यादी बाबींच्या नोंदी आहेत.
Chhatrapati Shivaji Maharaj – Shivray छत्रपती शिवाजी महाराज Shivba Shivajiraje Shivprabhu Chatrapati Shivaji Maharaj

डाउनलोड किंवा कॉपी करता येत नाही काही सुद्धा ,नेहमी online राहून नाही अभ्यास करू शकणार सर्वजण ,कृपया
डाउनलोड किंवा कॉपी चा पर्याय द्यावा ,म्हणजे नेट नसताना सुद्धा अभ्यास करता येईल
कॉपी करण्याचा पर्याय उपलब्ध करण्यात आला आहे.