किल्ल्याची ऊंची : 2900 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर असलेला रायगड किल्ला हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडाचा माथा ...
Read More »छत्रपती शिवाजी – महाराजांवर चित्रपट
तब्बल 225 करोड़ पेक्षा जास्त रक्कम खर्च करून बनतोय आपल्या महाराजांवर चित्रपट “छत्रपती शिवाजी” नक्की पहा –> http://marathiactors.com/2017/06/riteish-deshmukh-marathi-movie-chhatrapati-shivaji-cost-of-over-rs-225-crore/
Read More »शिवरायांचे आज्ञापत्र
छायाचित्र साभार महाराष्ट्र वन विभाग
Read More »बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप – ४ सप्टेंबर २०१६
Get ready to improve your skills in photography. on field basic nature photgraphy workshop on sunday Septemeber 4 2016 by 10 am to 4 pm. बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप : (नेचर फोटाग्राफी ) हे वर्कशॉप सर्व हौशी फोटाग्राफर मित्रासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये इच्छुक सर्व प्रकारचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. कोणत्याही ठिकाणचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. हे वर्कशॉप पूर्णतः विनामूल्य ...
Read More »मोफत फोटोग्राफी वर्कशॉप – लोहगड (७ ऑगस्ट)
Get ready to improve your skills in photography. on field basic nature photgraphy workshop on sunday August. 7 2016 by 10 am to 6 pm. बेसिक फोटोग्राफी वर्कशॉप : (नेचर फोटाग्राफी ) हे वर्कशॉप सर्व हौशी फोटाग्राफर मित्रासाठी आयोजित करण्यात आलेले आहे. यामध्ये इच्छुक सर्व प्रकारचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. कोणत्याही ठिकाणचे फोटोग्राफर सहभागी होऊ शकतात. हे वर्कशॉप पूर्णतः विनामूल्य ...
Read More »सिद्धेश्वर मंदिर, टोका – अद्भूत शिल्पसौंदर्य
प्रवरा संगम येथे नगर जिल्ह्यातून येणारी प्रवरा व नाशिकहून येणारी गोदावरी यांचा संगम झालेला असून या संगम तीरावर सिद्धेश्वर, घटेश्वर व मुक्तेश्वर ही मंदिरे आहेत. रामेश्वर हे मंदिर कायगावजवळ आहे. ही मंदिरे पुरातन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना म्हणून गणले जातात. सर्व बाजूनी तटबंदी असलेल्या सिद्धेश्वर पूर्वाभिमुखी मंदिराचे प्रवेशद्वार पश्चिमेस आहे, प्रवेशद्वारावर नगारखाना उभारलेला आहे, मंदिराची रचना पेशवेकालीन आणि हेमाडपंथी शैलीची असून ...
Read More »शिवाजी महाराजांच्या कचेरीकडून पुणे परगण्याच्या कारकून व देशमुखांना पत्र
सदरचे पत्र अस्सल असून, पत्राच्या माथ्यावर प्रतिपच्चंद्र ही छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा आणि मर्यादेयं विराजते ही समाप्तिमुद्रा आहे, पत्रावरील दोन्ही शिक्के सुस्पष्ट आहेत. पत्राची तारीख २६ जमादिलाखर, सु|| समान अर्बेन अलफ (म्हणजे शुहूर सन १०४८) अशी आहे, खरे जंत्रीप्रमाणे ती १९ जुलै १६४७ अशी येते. प्रतिपच्चंद्र लेखेव वर्धीष्णूर्वि श्र्ववंदिता|| शाह्सू नो: शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते|| १. अजरख्तखाने राजेश्री सिवाजीराजे दामदौलतहू ...
Read More »रणधुरंधर थोरले बाजीराव पेशवे
थोरले बाजीराव पेशवे (१८ ऑगस्ट १७०० – २८ एप्रिल १७४०) हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपती शाहू महाराज यांचे इ.स. १७२० पासून पेशवे होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जातात. रणधुरंधर पहिल्या बाजीरावांनी आपल्या कुशल युद्धनेतृत्वाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या मराठा दौलतीच्या सीमा नर्मदेपलीकडे हिंदुस्तानभर विस्तारल्या. पेशवे बालाजी विश्वनाथ भट यांचा बाजीराव हा मोठा मुलगा तर चिमाजी ...
Read More »शिवराय प्रश्नमंजुषा – प्रश्न क्रमांक १५
शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १५ इ.स. १६६४ मध्ये लोहगडाच्या दिशेने सुरत लुटीचा माघ काढीत आलेल्या मुघल सरदार मुकुंदसिंह याचा वडगावजवळ शिवरायांच्या कोणत्या बालसवंगडी मराठा सरदाराशी सामना झाला?
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांचे अस्सल आज्ञापत्र
पुण्यातील प्रख्यात कसबा गणपतीच्या देवस्थानाबद्दल शिवाजी महाराजांनी कर्यात मावळच्या (मुठेच्या खोर्यातील खुद्द पुणे आणि आसपासचा प्रदेश) कारकुनांना लिहीलेल्या पत्राची तारीख २१ सफर, सु|| सबा अर्बेन अलफ (म्हणजे सुहुरसन १०४७) अशी दिली आहे खरे जंत्रीप्रमाणे दि. १९ मार्च १६४७ रोजीचे आज्ञापत्र. या पत्राचा पाठ शिवचरित्र साहित्य खंड ८, (लेखांक ५२) मध्ये छापला आहे. हे अस्सल पत्र असून माथ्यावर महाराजांची “प्रतिपच्चंद्र” ही ...
Read More »