Home » Author Archives: admin (page 3)

Author Archives: admin

दक्षिण दिग्विजय मोहीम

शिवराय कर्नाटक मोहीम - Shivray Karnatak Mohim

छत्रपती शिवाजी महाराजांच्या चातुर्याच्या, युद्धाच्या, पराक्रमाच्या आणि मुत्सद्देगिरीच्या अनेक प्रेरणादायी ऐतिहासिक घटना आपल्याला माहित आहेतच. महाराजांनी आणि त्यांच्या शूर सरदारांनी-मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ करून स्वराज्य उभे केले. रक्ताचे पाणी करून स्वराज्याची वीट अन वीट शाबूत ठेवायचा अविरत पराक्रम केला. स्वराज्यावर चालून येणारे संकट शिताफीने हाताळून, त्याचा योग्य तो बंदोबस्त केला जायचा. त्याच शिवकालातील काही न उलगडलेल्या घटनांचा अभ्यास आजही सुरु आहेच. ...

Read More »

कालगणना / शुहूर सन – अरबी अंक आणि महिने

अरबी अंक - arab numbers

जुन्या मराठी कागदपत्रांमध्ये शुहूर सन (अरबी कालगणना) फक्त अक्षरात लिहिलेला असते. त्याकरिता संख्यावाचक अरबी शब्द वापरलेले असतात. मराठी कागदपत्रांत ते मोडी लिपीत लिहिलेले आढळतात. इंग्रजांचे राज्य सुरु झाल्यानंतरही बराच काळ अरबी कालगणना वापरात होती. सुहूर सन, फसली सन व हिजरी सन अशा तीन प्रकारांमध्ये ती पहावयास मिळते. पेशवे काळातील पत्रात सुहूर सनातील कागद प्रामुख्याने समोर येतात. सुहूर सनात साधारणतः ५९९ ...

Read More »

शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक १४

शिवराय प्रश्नमंजुषा - प्रश्न क्रमांक १४ ताराबाई

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १४ इ.स. १६८० साली राजाराम महाराजांची मुंज झाली, त्यांचे कोणत्या मराठा सरदाराच्या ताराबाई या मुलीशी लग्न झाले?

Read More »

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३

शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक १३ राजमुद्रा

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३ प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता । शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदात्त आणि आशयघन अशा राजमुद्रेचा अर्थ काय आहे?

Read More »

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२

शिवराय प्रश्न मंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक १२

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२ इ. स. १६७३ साली कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या साठ मावळ्यांनिशी एकाच हल्ल्यात आदिलशाहीतील कोणता किल्ला काबीज केला? शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी १. फक्त शिवराय – www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील. २. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख ७ मार्च २०१५ असून उत्तर देण्याच्या कालावधीत ...

Read More »

मोडी येत नसल्याने इतिहास संशोधनात साचलेपण !

Prof. Girish Mandke Deccan College Pune

पुण्यातील प्रसिद्ध डेक्कन कॉलेजच्या मराठा इतिहास संग्रहालयाचे अभिरक्षक प्रा. गिरीश मांडके डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास विभागात दोन दिवसीय व्याख्यानमालेसाठी आले होते. ‘शिवकालीन आणि पेशवेकालीन मोडी कागदपत्रे’ या विषयावर त्यांची भाषणे झाली. या प्रसंगी ‘मोडी’ लिपीतील संशोधनाच्या सद्यस्थितीविषयी त्यांची मुलाखत घेता आली. इतिहासकाळातील समाज, भाषा, लिपी अभ्यासण्यासाठी आज कोणत्याही ‘विद्यापीठीय संशोधकाकडे वेळ नाही’ आपापली इष्ट उद्दिष्टे गाठण्यासाठी शॉर्टकट शोधले ...

Read More »

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११

प्रश्नमंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक ११, Quiz Contest 2015 , Question Number 11

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११ श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात सूर्यग्रहणाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब आणि आणखी कोणाची सुवर्णतुला केली? शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी १. फक्त शिवराय – www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील. २. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख – २५ फेब्रुवारी २०१५. उत्तर ...

Read More »

मोडी वाचन – भाग १९

मोडी अक्षर ळ - modi letter la

मोडी अक्षर ळ/क्ष/ज्ञ – (Modi Letter LA/KSH/DNY)

Read More »

मोडी वाचन – भाग १८

मोडी अक्षर ष - modi letter sh

मोडी अक्षर ष/स/ह – (Modi Letter SH/S/H)

Read More »

मोडी वाचन – भाग १७

मोडी अक्षर ल - modi letter l

मोडी अक्षर ल/व/श – (Modi Letter L/V/SH)

Read More »