शिवकाळात शस्त्रांचे महत्व असामान्य होतं. शिवराय आणि संभाजी राजांनी दारुगोळा कोठारे आणि शस्त्र निर्मिती कारखाने उभारले होते. अफझलखाना विरुद्धच्या लढाईत झालेला चिलखत, बिचवा यांचा प्रभावी वापर असेल, पावनखिंडीत बाजीप्रभू आणि रायाजी बांदल यांनी पट्टा वापरून केलेली शर्थ असेल किंवा शंभूकाळात चीक्कदेव याच्याविरुद्ध केलेला धनुष्य-बाणाचा वापर असेल. शस्त्रांची भूमिका प्रभावी राहिली आहे. अश्याच काही शस्त्रांची छोटीशी ओळख करून देण्याचा इथे प्रयत्न करत आहोत.
छत्रपती शिवाजी महाराजांचे ब्रिटीश म्युझिम मधील चित्रात उजव्या हातात पट्टा आणि डाव्या हातात मुल्हेरी मुठीची तलवार.
संदर्भ:
श्री.गिरीश जाधवराव (शिवकालीन शस्त्रांचे संकलक)
लॉर्ड इगरटन, रेसिडेंट ग्रांट डफ, विश्वकोश, मायबोली
Review Overview
User Rating !
Summary : शिवकालीन शस्त्रांची ओळख