ज्या काळी स्वातंत्र्याचा विचार करणंही जीवघेणं ठरायचं, त्या काळी ५ पातशाह्यांना तोंड देत हिंदवी स्वराज्याला स्वत:चं सिंहासन बहाल केलं ते छत्रपती शिवाजी महाराजांनी. सुमारे ३०० वर्षे महाराष्ट्र पारतंत्र्यात, गुलामगिरीत खितपत पडला होता. दिल्लीचे मुघल, आदिलशाह, निजामशाह, कुतुबशाह यांच्या अत्याचाराने इथली गरीब जनता भरडली जात होती. साम्राज्यवादाने झपाटलेल्या सुलतानी आक्रमणांमुळे इथली घरे-दारे, पिक-पाणी, बायका-पोरी सुरक्षित नव्हत्या. याच काळात शहाजीराजे भोसले व ...
Read More »रायगड
किल्ल्याची ऊंची : 2900 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर असलेला रायगड किल्ला हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडाचा माथा ...
Read More »शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३
शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३ प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता । शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदात्त आणि आशयघन अशा राजमुद्रेचा अर्थ काय आहे?
Read More »शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२
शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२ इ. स. १६७३ साली कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या साठ मावळ्यांनिशी एकाच हल्ल्यात आदिलशाहीतील कोणता किल्ला काबीज केला? शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी १. फक्त शिवराय – www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील. २. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख ७ मार्च २०१५ असून उत्तर देण्याच्या कालावधीत ...
Read More »शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११
शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११ श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात सूर्यग्रहणाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब आणि आणखी कोणाची सुवर्णतुला केली? शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी १. फक्त शिवराय – www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील. २. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख – २५ फेब्रुवारी २०१५. उत्तर ...
Read More »छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म
शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. वेगवेगळ्या बखरींमध्ये व शकावली नुसार सन १६२७ कि १६३० हे ठरवण्यात प्रामुख्याने २ प्रवाद दिसून येतात. एक जुनी पद्धत म्हणजे १६२७ सालचा शिवरायांचा जन्म मानणारी. सभासद बखर – जन्म तारखेची नोंद नाही. एक्याण्णव कलमी बखर – वैशाख मास शुद्ध ४ चंद्रावरी १५५९ (नेमके १५५९ आहे ...
Read More »