Home » भ्रमंती » प्रश्नमंजुषा २०१५ » शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १२

शिवराय प्रश्न मंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक १२ (Quiz Contest 2015)

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५प्रश्न क्रमांक. १२
इ. स. १६७३ साली कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या साठ मावळ्यांनिशी एकाच हल्ल्यात आदिलशाहीतील कोणता किल्ला काबीज केला?

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी
१. फक्त शिवराय – www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील.
२. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख ७ मार्च २०१५ असून उत्तर देण्याच्या कालावधीत कोणालाही इतरांनी दिलेली उत्तरे दिसणार नाहीत, त्यानंतर सर्व उत्तरे प्रकाशित केली जातील.
३. योग्य उत्तरे देणाऱ्यांच्या गुणात्मक संखेनुसार महिन्याच्या अखेरीस विजेता ठरवला जाईल. अर्थात सर्वाधिक अचूक उत्तरे असणाऱ्या अभ्यासू स्पर्धकांना प्राधान्य मिळेल.
४. बक्षिसाचे स्वरूप स्वेट-शर्ट आणि टी-शर्ट असे असेल, कोणतेही रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार नाहीत. स्पर्धेचा मुख्य उद्धेश इतिहासाची तोंडओळख होणे एवढाच आहे हे लक्षात घ्यावे.
५. पारितोषिक जाहीर झालेल्या उमेदवाराकडून कोणत्याही स्वरुपाची रक्कम घेतली जाणार नाही, पारितोषिके कुरिअरद्वारे घरपोच केली जातील.
६. स्पर्धेचा कालावधी, नियम व अटीमध्ये बदल करण्याचे सर्व हक्क राखीव ठेवण्यात आले आहेत.

धन्यवाद, जय शिवराय.

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक. १२ इ. स. १६७३ साली कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या साठ मावळ्यांनिशी एकाच हल्ल्यात आदिलशाहीतील कोणता किल्ला काबीज केला? शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी १. फक्त शिवराय - www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील. २. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख ७ मार्च २०१५ असून उत्तर देण्याच्या कालावधीत कोणालाही इतरांनी दिलेली उत्तरे दिसणार नाहीत, त्यानंतर सर्व उत्तरे प्रकाशित केली जातील. ३. योग्य उत्तरे देणाऱ्यांच्या गुणात्मक संखेनुसार महिन्याच्या अखेरीस विजेता ठरवला जाईल. अर्थात सर्वाधिक अचूक उत्तरे असणाऱ्या अभ्यासू…

Review Overview

User Rating!

Summary : कोंडाजी फर्जंद, अण्णाजी दत्तो, गणोजी व मोत्याजी मामा रवळेकर यांनी या मोहिमेत मोलाची भूमिका बजावली. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंडाजी फर्जंद यांच्या दोन्ही हाती सोन्याची कडी घालून सन्मान केला.

User Rating: 4.37 ( 8 votes)

38 comments

  1. Mangesh Raut

    Phanala from kolhapur

  2. Ravindra dnyaneshwar kakade

    panahal gad

  3. इ. स. १६७३ साली कोंडाजी फर्जंद यांनी अवघ्या साठ मावळ्यांनिशी एकाच हल्ल्यात आदिलशाहीतील पन्हाळगड किल्ला काबीज केला.

  4. sudhir pardeshi

    Panhalgad kabij kela hota

  5. Ganesh Raghuveer

    २ मार्च १६६० ला सिद्धी जोहरने पन्हाळ गडाला वेढा घातला होता.त्या वेळी इतिहासातील सुवर्ण अक्षरात लिहिली गेलेली घटना होऊन गेली होती ती म्हणजे शिवाजी महाराजांनी घोड खिंडीतून विशाल गाडाकडे मार्गक्रम केले आणि नरवीर बाजी प्रभू देशपांडे यांनी घोडखिंड लढवली त्यानंतर पन्हाळगड हा सिद्धी जोहरच्या ताब्यात गेला होता.मग इ.स १६७३ रोजी कुड्तोजी फार्जत यांनी अवघ्या ६० मावळ्यांना घेऊन भेदनीतीने पन्हाळगड पुन्हा स्वराज्यात आणला.

    उत्तर- पन्हाळगड

  6. Nilesh Pradhan

    panhala killa

  7. panhalagad

  8. manasi pathak

    prashn kramank 12che answer ahe kille Panhala

  9. pravin shete

    kolhapurcha Panhalakilla, shivrayanni tyana sonyache kade dile hote

  10. panhala killa.

  11. पंकज पाटील

    panhala killa

  12. पंकज पाटील

    pahnala killa

  13. sanket nikam

    panahala killa

  14. rupesh patil

    Panhala Killa

  15. पन्हाळा किल्ला

  16. shri pandarkar

    kolhapurcha panhala killa

  17. rishi charegaonkar

    panhalakilla

  18. संजय शेवाळे

    पन्हाळ गड

  19. संदीप बोऱ्हाडे

    पन्हाळा किल्ला

  20. suraj r kadam

    panhalgad.

  21. rajendra bhalekar

    panahalgad

  22. शशांक कुलकर्णी

    किल्ले पन्हाळा, कोल्हापूर

  23. panhala killa

  24. prashnache uttar aahe panhalgad

  25. rushikesh chavhan

    kolhapurcha panhala killa

  26. panhalakilla

  27. mahendra surve

    kille panhala

  28. कृष्णा प्रकाश देशमुख

    पन्हाळा किल्ला.. कोल्हापूर

  29. deepak bhosale

    prashn 12 uttar – PANHALA KILLA

  30. vedant bhosale

    करवीर राजधानी पन्हाळा

  31. रविराज घाडगे

    पन्हाऴगड , कोल्हापुर……

  32. दत्तात्रय देवकाते

    कोल्हापूरचा पन्हाळा किल्ला

  33. PANHALA ( PANHALGAD )

  34. shivam patil

    Panhala fort in kolhapur, maharajani sonyache kade dile hote

  35. Vinayak Rasal

    Question No 12 चे उत्तर आहे पन्हाळगड.

  36. pankajraje mohite deshmukh

    Panhalagad

  37. raj Balshetwar

    Kille panhala

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

x

Check Also

रायगड

किल्ल्याची ऊंची : 2900 किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. ...

शिवराय प्रश्नमंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक १३ राजमुद्रा

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३ प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता । शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।। छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदात्त ...

प्रश्नमंजुषा २०१५ - प्रश्न क्रमांक ११, Quiz Contest 2015 , Question Number 11

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११

शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११ श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात सूर्यग्रहणाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ ...

Shivneri fort Shivaji Maharaj Birth Place शिवरायांचे जन्मस्थान

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म

शिवरायांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० साली शिवनेरी किल्ल्यावर झाला. वेगवेगळ्या बखरींमध्ये व शकावली नुसार ...