मोडी अक्षर म/य/र – (Modi Letter M/Y/R)



Review Overview
User Rating
Summary : मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, धुळे, दिल्ली, गोवा, हैदराबाद, चेन्नई इत्यादी ठिकाणी मोडी कागद मोठ्या प्रमाणात आहेत. भारत इतिहास संशोधन मंडळात १५५० ते १९०० या कालावधीतील १५ लाख मोडी कागद आहेत. त्यात रास्ते, मेहेंदळे, पुरंदरे, पटवर्धन, दाभाडे, नगरकर या सरदारांची दफ्तरे, तसेच निरनिराळ्या संशोधकांनी ठिकठिकाणाहून आणलेली कागदपत्रेही आहेत.
Aaplyala ek kagad vachne kami dyavyacha aahe te modit aahe tr upload kuthe krayche kivva vayyaktik contact hava