मोडी अक्षर अ – (Modi Letter A)
Review Overview
User Rating
Summary : आपला वैभवशाली इतिहास पूर्णपणानं जाणून घ्यायचा असेल तर त्या काळी वापरात असलेली मोडी लिपी यायला हवी. कारण ऐतिहासिक लाखो कागदपत्रं मोडी लिपीत आहेत. मात्र मोडी जाणून घेण्याची इच्छा नव्या पिढीत कमीच दिसते. आजही विविध संशोधन संस्थांमध्ये मोडी लिपीतील कागदपत्रांचे रुमाल संशोधकांची वाट पाहत आहेत. मोडीकडे तरुण पिढीनं वळलं पाहिजे. इतिहास अन्य कोणाच्या माध्यमातून समजून न घेता स्वतः समजून घेण्यासाठी ही लिपी शिकलीच पाहिजे.
Ho modi shikachi ahe