शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १३
प्रतिपच्चन्द्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववन्दिता ।
शाहसूनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते ।।
छत्रपती शिवाजी महाराजांच्या उदात्त आणि आशयघन अशा राजमुद्रेचा अर्थ काय आहे?
१. फक्त शिवराय – shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील.
२. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख १४ मार्च २०१५ असून उत्तर देण्याच्या कालावधीत कोणालाही इतरांनी दिलेली उत्तरे दिसणार नाहीत, त्यानंतर सर्व उत्तरे प्रकाशित केली जातील.
३. योग्य उत्तरे देणाऱ्यांच्या गुणात्मक संखेनुसार महिन्याच्या अखेरीस विजेता ठरवला जाईल. अर्थात सर्वाधिक अचूक उत्तरे असणाऱ्या अभ्यासू स्पर्धकांना प्राधान्य मिळेल.
४. बक्षिसाचे स्वरूप स्वेट-शर्ट आणि टी-शर्ट असे असेल, रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार नाहीत. स्पर्धेचा मुख्य उद्धेश इतिहासाची तोंडओळख होणे एवढाच आहे हे लक्षात घ्यावे.
५. पारितोषिक जाहीर झालेल्या उमेदवाराकडून कोणत्याही स्वरुपाची रक्कम घेतली जाणार नाही, पारितोषिके कुरिअरद्वारे घरपोच केली जातील.
६. स्पर्धेचा कालावधी, नियम व अटीमध्ये बदल करण्याचे सर्व हक्क राखीव ठेवण्यात आले आहेत.
Review Overview
User Rating!
Summary : एखाद्या दस्तऐवजाचा अधिकृतपणा दर्शविणारे राजचिन्ह. एखादा हुकूम, आज्ञा, दान, अग्रहार या अधिकृत दस्तऐवजांवर राजमुद्रा वापरण्यात येई. मोडी सनद आणि पत्रे याचा शेवट सर्वसामान्यपणे ‘इति लेखनसीमा’ या शब्दांनी केला जाई व नंतर राजमुद्रा उमटविली जाई.
प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल…..!
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।
प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच तशीच ही मुद्रा तिचा लौकिक वाढत जाईल
Marathi:
प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल…..!
प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो आणि पौर्णिमेला पूर्ण विश्ववंदनीय करतो तसा शहाजी पुत्र शिवाजी ची हि राजमुद्रा अवघ्या विश्वाच्या लोककल्याणासाठी शोबत आहे राज्य करत आहे
प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढत जातो आणि पौर्णिमेला पूर्ण विश्ववंदनीय करतो तसा शहाजी पुत्र शिवाजी ची हि राजमुद्रा अवघ्या विश्वाच्या लोककल्याणासाठी शोबत आहे राज्य करत आहे
अर्थ :- प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला विश्ववंदनीय होतो, तशी शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्वाच्या लोककल्याणासाठी शोभत आहे व राज्य करत आहे.
प्रतिपदेचा चंद्र जसा वाढत जातो व सरे विश्व त्याला जसे वंदन करते तशीच ही मुद्रा व तिचा लौकिक वाढत जाईल…
प्रतीपदेच्या चंद्र जसा कले -कले प्रमाणे वाढत जातो तसेच हिंदवी स्वराज्य वाढत जावे हिच श्रीं ची ईच्छा.
तिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते तशीच तशीच ही मुद्रा व लौकिक वाढत जाईल.
प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे कलेकलेने वाढत जाणारी आणि विश्वाने वंदीलेली शहाजीपुञ शिवाजीची ही राजमुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे.
प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल…..!
Sanskrit:
“प्रतिपच्चंद्रलेखेव
वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा
भद्राय राजते।”
Marathi:
प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व
त्याला जसे वंदन करते, तशीच तशीच ही मुद्रा व्
तिचा लौकिक वाढत जाईल…..!
शहाजीचा पुत्र जो शिवाजी, त्याची ही मुद्रा आहे. (शुद्ध पक्षातील) प्रतिपदेच्या चंद्रलेखेप्रमाणे (दिवसेंदिवस) वाढत जाणारी व विश्वातील सर्वांना मान्य होणारी ही मुद्रा, सर्वांच्या कल्याणासाठी शोभत आहे.
प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल…..!
The glory of this Mudra of Shahaji’s son Shivaji will grow like the first day moon,
it will be worshiped by the world & it will shine only for well being of people.
प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते अशी शहाजीचा पुत्र शिवाजी यांची ही मुद्रा आणि तीचा लौकिक वाढतच जाईल…..!
प्रतिपदेचा चंद्र जसा कलेकलेने वाढतो आणि पौर्णिमेला विश्ववंदनीय होतो,तशी शहाजीपुत्र शिवाजीची ही मुद्रा अवघ्या विश्वाच्या लोककल्याणासाठी शोभत आहे, राज्य करत आहे.
प्रतिपदेच्या चंद्रकोरी प्रमाणे सतत वाढत जाणारी, व सर्वाना वंदनीय अशी श्री शहाजी राजांचे सुपुत्र श्री शिवाजी राजे यांची ही राजमुद्रा सर्वांच्या कल्याणासाठी तेजाने तळपत आहे. असा तिचा अर्थ आहे. जय शिवराय.
प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते
अर्थ : प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल…..!
प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी संपूर्ण विश्वाने वंदन केलेली शहाजीचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा कल्याणासाठी शोभून दिसते आहे
प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे शहाजीराजे यांचे पु्त्र शिवाजीराजे यांचे राज्य वाढतच जावो आणि अवघ्या विश्वास ते वंदनीय होवुन जावो..
प्रतिपदेचा चन्द्र जसा वाढत जातो, आणि सरे विश्व त्याला जसे वंदन करते, तशीच तशीच ही मुद्रा व् तिचा लौकिक वाढत जाईल…..!
प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी, [अखिल] विश्वाने वंदन केलेली, शहाजीचा पुत्र शिवाजीची ही मुद्रा [सर्वांच्या] कल्याणासाठी शोभून दिसते आहे
प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे कलेकलेने वाढत जाणारी आणि विश्वाने वंदीलेली शहाजीपुञ शिवाजीची ही राजमुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे.