शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १५
इ.स. १६६४ मध्ये लोहगडाच्या दिशेने सुरत लुटीचा माघ काढीत आलेल्या मुघल सरदार मुकुंदसिंह याचा वडगावजवळ शिवरायांच्या कोणत्या बालसवंगडी मराठा सरदाराशी सामना झाला?
शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी
१. फक्त शिवराय – shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील.
२. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख २ एप्रिल २०१५ असून उत्तर देण्याच्या कालावधीत कोणालाही इतरांनी दिलेली उत्तरे दिसणार नाहीत, त्यानंतर सर्व उत्तरे प्रकाशित केली जातील.
३. योग्य उत्तरे देणाऱ्यांच्या गुणात्मक संखेनुसार महिन्याच्या अखेरीस विजेता ठरवला जाईल. अर्थात सर्वाधिक अचूक उत्तरे असणाऱ्या अभ्यासू स्पर्धकांना प्राधान्य मिळेल.
४. बक्षिसाचे स्वरूप स्वेट-शर्ट आणि टी-शर्ट असे असेल, रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार नाहीत. स्पर्धेचा मुख्य उद्धेश इतिहासाची तोंडओळख होणे एवढाच आहे हे लक्षात घ्यावे.
५. पारितोषिक जाहीर झालेल्या उमेदवाराकडून कोणत्याही स्वरुपाची रक्कम घेतली जाणार नाही, पारितोषिके कुरिअरद्वारे घरपोच केली जातील.
६. स्पर्धेचा कालावधी, नियम व अटीमध्ये बदल करण्याचे सर्व हक्क राखीव ठेवण्यात आले आहेत.

Review Overview
User Rating!
Summary : मुघलांनकडे घोड़ेस्वार, तीरंदाज, आणि बंदूकधारी सैनिक होते. तरी सुद्धा मराठ्यांच्या युद्धतंत्रा समोर मुघलांचा निभाव लागत नव्हता. मोघलांमराठे वर असे काही तुटून पडले होते की, मुघलांची त्रेधातिरपिट उडाली. या वीराला कसा थोपवावा हेच मुकुंदसिंहास कळत नव्हते. शेवटी मुघली तिरंदाजाने सोडलेला तिर छातीत घुसला आणि ते धरणीवर कोसळले.
Naro bapuji
– नारो बापुजि मद्गल
प्रश्न क्रमांक १५ चे उत्तर – नारो बापुजी मुदगल देशपांडे.
shivaji maharajanche balsavangadi naro
bapu mudgal
जगाच्या पाठीवर “गनिमी कावा” म्हटले की लोकांना फक्त
आणि फक्त मराठ्यांचीच आठवण का येते त्याचेउत्तर यात
आहे…
“जिथे काहीच बदल होउ शकत नाही असे ४०० वर्ष येथील
लोकांना वाटत होतेत्यावेळी परिवर्तन करूनच दाखवू
या हट्टाने पेटलेले मराठे शेवटी बदल करूनच दाखवतात हाच
तो मराठ्यांचा वज्रनिर्धार मराठ्यांना जगातील १३ अव्वल
लढाऊजमातीतून एकदम एक नंबर वर नेउन बसवितो.
युद्धतंत्राचा भाग म्हणून मराठे नक्कीच माघार घेत होते परंतु
त्याच्या आडून लगेच ते शत्रूला पूर्ण
पराभवा पर्यंतही आणून सोडत होते…”
जय शिवराय..
naro bappu deshpande
QUESTION NO.15–ANS..NARO BAPU MUGDAL
नारो बापुजी मुद्गल
सरदार नारो मुद्गल
नारो बापुजी मुद्गल
veer naro bapu mudgal
Naro bapu Mudgal Deshmukh
नारो बापुजी मुदगल
Naro Bapu Mudgal
देशमुख नारो बापू मुद्गल
नारो बापुजी मुद्गल
नारो बापू मुद्गल
उत्तर आहे नारो बापुजी मुदगल
Naro Bapu Mudgal
नारो बापुजी मुद्गल
Naro bapuji Mudgel
naro bapu mugdal
नारो बापू मुदगल
नरो बापू मुग्दल
नरो बापू मुद्गल
naro bapu mudgal
naro bapuji mudgal
Maratha Sardar Naro Bapu Mudgal
naro bapu mudgal
Naro bapu mudgal
Q. no. 15 che Naro Bapu Mugdal Deshmukh he uttar aahe
Naro Mudgal, tyana virgati prapt zali hoti.
naro bapuji mudgal
Naro Bapu Mudgal
sardar naro bapu mudgal
bapuji mudgal
bajiprabhu deshpande
shivaji maharajanche balsavangadi naro bapu mudgal
नारो बापुजी मुद्गल
naro bapu mudgal
naro bapuji mudgal deshmukh
naaro bapu mudgal deshpande
admin:- प्रश्न क्रमांक १५ चे उत्तर : शिवरायांचे बाल सवंगडी नारो बापूजी देशपांडे नह्रेकर हे आहेत .
सरदार चिमणाजी देशपांडे
प्रश्न क्र. 15 चे उत्तर – नारो बापुजि मद्गल