Home » मोडी शिका » मोडी वाचन – भाग १८

मोडी वाचन – भाग १८

मोडी अक्षर ष/स/ह – (Modi Letter SH/S/H)

modi letter SH - मोडी अक्षर ष modi letter S - मोडी अक्षर स modi letter H - मोडी अक्षर ह
मोडी अक्षर ष/स/ह - (Modi Letter SH/S/H)

Review Overview

User Rating

Summary : महाविद्यालयीन व त्यानंतरच्या शिक्षणात अनेक विभाग आहेत, की ज्यात विद्यार्थी नाहीत; पण शासनाचं त्यासाठी मोठं अनुदान आहे. परंतु मोडीबाबत मात्र शासन गंभीर नाही. जागतिकीकरण, मोबाईल, इंटरनेटच्या या जमान्यात मोडी लिपी रोजच्या व्यवहारात पुन्हा आपलं स्थान प्राप्त करेल अशी शक्याता आज जरी नसली तरी तिची वैशिष्ट्यं, लकबी लक्षात घेता ती इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात कायमच महत्त्वाची आहे.

User Rating: 3.96 ( 4 votes)

2 comments

 1. modi vachan aani lekhan he pustak kuthe milel

  • मोडीचे प्रशिक्षण व पुस्तके
   मोडी लिपी शिकण्यासाठी केशव भिकाजी ढवळे, ढवळे प्रकाशन यांची १ ते ५ भाग असलेली पुस्तके उपलब्ध आहेत.
   तुम्हीच मोडी शिका या नावाचे डायमंड पब्लिकेशनचे पुस्तक – ह्या पुस्तकात निरनिराळे मोडी दस्तऐवज छापलेले आहेत.
   जागतिक मोडी लिपी प्रसार समिती, मुंबई येथे मोडीचे प्रगत वर्ग घेतले जातात.
   भारत इतिहास संशोधक मंडळ, पुणे येथे मोडीचे वर्ग घेतले जातात.
   महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाद्वारे दरवर्षी उन्हाळ्यात, मोडी लिपीच्या प्रशिक्षणाची ८ ते १५ दिवसांची कार्यशाळा घेतली जाते.
   या कार्यशाळेत मोडी लिपीच्या लेखन-वाचनाची तसेच शिवकालीन आणि पेशवेकालीन व्यवहार पद्धतीची माहिती (कागदपत्रांचे वाचन करण्यासाठी आवश्यक अशा संदर्भांसकट) करून देण्यात येते. प्रशिक्षणाच्या शेवटी परीक्षा असून ती उत्तीर्ण झाल्यावर प्रमाणपत्र मिळते.
   पुस्तके पुण्याच्या आप्पा बळवंत चौक येथे मिळतील किंवा तुम्ही ऑनलाईन साईटवरून देखील मागवू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

x

Check Also

मोडी अक्षर ल - modi letter l

मोडी वाचन – भाग १७

मोडी अक्षर ल/व/श – (Modi Letter L/V/SH)