शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १४
इ.स. १६८० साली राजाराम महाराजांची मुंज झाली, त्यांचे कोणत्या मराठा सरदाराच्या ताराबाई या मुलीशी लग्न झाले?
१. फक्त शिवराय – shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील.
२. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख २० मार्च २०१५ असून उत्तर देण्याच्या कालावधीत कोणालाही इतरांनी दिलेली उत्तरे दिसणार नाहीत, त्यानंतर सर्व उत्तरे प्रकाशित केली जातील.
३. योग्य उत्तरे देणाऱ्यांच्या गुणात्मक संखेनुसार महिन्याच्या अखेरीस विजेता ठरवला जाईल. अर्थात सर्वाधिक अचूक उत्तरे असणाऱ्या अभ्यासू स्पर्धकांना प्राधान्य मिळेल.
४. बक्षिसाचे स्वरूप स्वेट-शर्ट आणि टी-शर्ट असे असेल, रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार नाहीत. स्पर्धेचा मुख्य उद्धेश इतिहासाची तोंडओळख होणे एवढाच आहे हे लक्षात घ्यावे.
५. पारितोषिक जाहीर झालेल्या उमेदवाराकडून कोणत्याही स्वरुपाची रक्कम घेतली जाणार नाही, पारितोषिके कुरिअरद्वारे घरपोच केली जातील.
६. स्पर्धेचा कालावधी, नियम व अटीमध्ये बदल करण्याचे सर्व हक्क राखीव ठेवण्यात आले आहेत.
Review Overview
User Rating!
Summary : छत्रपती शिवरायांच्या चरित्रातील हे शेवटचे मोठे मंगल कार्य होते. यानंतर अवघ्या १९ दिवसांनी त्यांचे रायगडावर देहावसान झाले.
जानकीबाई राणीसाहेब या प्रतापराव गुजर यांची कन्या व ताराबाई राणीसाहेब या हंबीरराव मोहिते यांची कन्या आहेत…..
इ.स.१६८०साली राजाराम महाराजांची मुंज झाली ?त्यांचे हंबीरराव मोहिते या मराठा सरदाराच्या ताराबाई या मुलीशी लग्न झाले
राजाराम महाराजांचे मुंज १६८० साली झाले तेव्हा ताराबाई राणीसाहेब यांचाशी न होता जानकीबाई राणीसाहेब यांचाशी झाले व त्यानंतर १६८३ साली राजाराम महाराज यांचे ताराबाई राणीसाहेब लग्न झाले….
जानकीबाई राणीसाहेब या प्रतापराव गुजर यांची कन्या व ताराबाई राणीसाहेब या हंबीरराव मोहिते यांची कन्या आहेत…..
Tarabai ya hambir rav yancha kanya
Prataprao yancha janakibai ya kanya
Tarabai ya hambir rav yancha kanya
Prataprao yancha janakibai ya kanya
Tarabai ya hambir rav yancha kanya
Prataprao yancha janakibai ya kanya
प्रश्न क्रमांक १४चे उत्तर: सरसेनापती हंबीरराव मोहिते
छत्रपती राजाराम महाराजांचे लग्न सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराबाई यांच्याशी झाले होते. त्यापूर्वी सरसेनापती प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईंशी झाले, नंतर कोल्हापूरच्या कागलकर घाटगे यांची कन्या राजसबाई यांच्याशी झाले. याशिवाय राजाराम महाराजांना अंबिकाबाई ही आणखी एक पत्नी होती.
Senapati Hambirrao Mohite
prataprao gujar
Hambirrao Mohite yanchi kanya Tararani.
Prataprao Gujar nesarichya ladhait dharitirthi padle va tyanchi mulgi tarabai hichyashi ramrajanche lagn zale
Pratprao Gujar yanchi kanya
Hambirao Mohite
sarnoubat prataprao gujar
senapati hambir rao mohite
Sarsenapati Hambirrao Mohite yanchi kanya Tarabai
उत्तर :- हंबीर राव मोहिते यांच्या मुलीशी शंभू राजाचा विवाहः केला
शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. १४
इ.स. १६८० साली राजाराम महाराजांची मुंज झाली, त्यांचे कोणत्या मराठा सरदाराच्या ताराबाई या मुलीशी लग्न झाले?
उत्तर :- हंबीर राव मोहिते यांच्या मुलीशी शंभू राजाचा विवाहः केला
प्रश्न क्र १४चे उत्तर-ताराबाई या मराठा सरदार हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या.
Hambir rao mohite
सरसेनापती हंबीरराव मोहिते
प्रतापराव (कडतोजी ) गुजर.
सरसेनापति हम्बीरराव मोहिते
सरसेनापती हंबीरराव मोहिते याची कन्या महाराणी ताराबाई
Prataprao Gujar
सरनोबत कुड्तोजी उर्फ प्रतापराव गुजर
प्रतापराव गुजर