शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – प्रश्न क्रमांक. ११
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात सूर्यग्रहणाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब आणि आणखी कोणाची सुवर्णतुला केली?
शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ – नियम व अटी
१. फक्त शिवराय – www.shivray.com या वेबसाईटवर Comment Box वर दिलेली उत्तरे ग्राह्य धरली जातील.
२. या प्रश्नाचे उत्तर देण्याची अंतिम तारीख – २५ फेब्रुवारी २०१५. उत्तर देण्याच्या कालावधीत कोणालाही इतरांनी दिलेली उत्तरे दिसणार नाहीत, त्यानंतर सर्व उत्तरे प्रकाशित केली जातील.
३. योग्य उत्तरे देणाऱ्यांच्या गुणात्मक संखेनुसार महिन्याच्या अखेरीस विजेता ठरवला जाईल. अर्थात सर्वाधिक अचूक उत्तरे असणाऱ्या अभ्यासू स्पर्धकांना प्राधान्य मिळेल.
५. बक्षिसाचे स्वरूप स्वेट-शर्ट आणि टी-शर्ट असे असेल, कोणतेही रोख रकमेची पारितोषिके दिली जाणार नाहीत. स्पर्धेचा मुख्य उद्धेश इतिहासाची तोंडओळख होणे एवढाच आहे हे लक्षात घ्यावे.
६. पारितोषिक जाहीर झालेल्या उमेदवाराकडून कोणत्याही स्वरुपाची रक्कम घेतली जाणार नाही, पारितोषिके कुरिअरद्वारे घरपोच केली जातील.
७. स्पर्धेचा कालावधी, नियम व अटीमध्ये बदल करण्याचे सर्व हक्क राखीव ठेवण्यात आले आहेत.
धन्यवाद, जय शिवराय.
Review Overview
User Rating
Summary : शिवराय.कॉम प्रश्नमंजुषा २०१५ - अभ्यासू शिवप्रेमींसाठी अनोखा उपक्रम.
माँ साहेब जिजाऊ आणि सोनोपंत डबीर
sonopant dabir
राजमाता जिजाऊ आणि सोनोपंत डबीर.
सोनोपंत डबीर
sonopant dabir
प्रश्न क्रमांक ११चे उत्तर: ६ जानेवारी १६६५ रोजी
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली. या दिवशी सूर्यग्रहण होते. मंदिरापासून समर्थ स्थापीत मारूती व मठ जवळच आहे. या दिवशी महाबळेश्वराचे मंदिर गजबजून गेले होते. ग्रहणकाल लागला, स्नानादि विधी झाले आणि एका पारड्यात आईसाहेबांना बसविण्यात आले. दुसऱ्या पारड्यात सोन्याच्या मोहरा पुतळ्या टाकण्यास सुरूवात झाली. शास्त्री पंडीत तुलादानविधीचे मंत्र म्हणत होते. आईसाहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबाचेच कौतुक वाटत असणार, केवढा रम्य आणि संस्मरणीय प्रसंग हा !
उंचच उंच सह्याद्रीचे ते वृक्षाच्छादित शिखर, तेथे ते प्राचीन शिवमंदिर, जवळच पंचगंगांच्या उगमधारा खळखळताहेत, ब्राह्मण वेदमंत्र म्हणताहेत. एका पारड्यात आई बसलेली आहे आणि मुलगा दुसऱ्या पारड्यांत ओंजळी ओंजळीने सोने ओतीत आहे.
मातृदेवो भव ! पितृदेवो भव ! आचार्य देवो भव ! राष्ट्राय देवो भव !
जगाच्या इतिहासात इतक उदात्त उदाहरण दूसरीकडे नाही.
सोनोपंतांचे नाव आज खऱ्या अर्थाने सार्थ झाले, दोनिही तूळा पार पडल्या. सोनोपंत यावेळी खूप थकले होते.
या सुवर्णतुलेमागे कोणता हेतू किंवा कोणते विशेष कारण होते?
सोनेपंत डबिर पेशवे
Sonopant dabir
सोनोपंत डबीर
Answer ahe Sonopant Dabir
सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली होती…..
जय शिवराय…..
सोनोपंत डबीर पहिले पेशवे यांची तुला झाली.
सोनोपंत डबीर
sonpant dabir yanchi tulaa zaali
Sonpant dabir yanchi tula keli.
Prshn kramank 11 che uttar sonopant dabir
सोनोपंत डबीर
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली.
.श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात सूर्यग्रहणाच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब आणि सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली.
sonopant dabeer
Sonopant peshwe
सोनोजी पंत
Pant peshwe sonopant dabir
सोनोपंत डबीर यांची तुला करण्यात आली होती .
sonopant dambir
SONOPANT DABIR
सोनोपंत डबीर
आईसाहेबांबरोबर वयोवृध्द सोनोपंतांचीही महाराजांनी सुवर्णतुला केली
Sonopanth dabir he prashna kramank 11 che uttar aahe
सोनोपंत
Sonopant dabir
राजमाता जिजाऊ आईसाहेबानंतर श्रीमान दादोजी कोंडदेव यांची सुवर्णतुला करण्यात आली !